नाशिक : वडाळारोड येथील अर्चना पद्माकर गिरधर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रभाग २१ च्या नगरसेविका ॲड. कोमल मेहरोलिया-गिरधर यांच्या त्या सासू होत.