हाँगकाँग : हाँगकाँगमधील चेऊंग चाऊ बेटावर बन उत्सव सुरू झाला आहे. यात ‘ पियू सिक ’ या अनोख्या संचलनात लहान मुले सहभागी झाली. त्यातील एकाने इंधन दरवाढीच्या मुद्याकडे लक्ष वेधून घेतले.