स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

महाराष्ट्र टाइम्स

नगर परिषदेच्या वैजिनाथ वाचनालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम झाला. निवृत्त अधिकारी यू. बी. पारखे आणि ईश्वरलाल शिंपी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. धोंडिरामसिंह राजपूत यांनी सावरकर यांच्या क्रांती मार्गावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

tribute program on the occasion of freedom fighter savarkars birth anniversary

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वैजिनाथ वाचनालयात गुरुवारी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. निवृत्त शिक्षण केंद्रप्रमुख अधिकारी यू. बी. पारखे व ईश्वरलाल शिंपी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. धोंडिरामसिंह राजपूत यांनी सावरकर यांच्या सशस्त्र क्रांती मार्गाचा इतिहास सांगून ‘त्यांचे साहित्य म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे,’ असे प्रतिपादन केले. या प्रसंगी ग्रंथालय सहायक संजय राजपूत, विजय पडवळ, कारभारी नवगिरे, अनिल शेजूळ, अविनाश गडाख, रवींद्र साळुंके आदी उपस्थित होते.