Animals Are Scared By Firecracker Sounds The Need For Safety During Diwali
आवाजामुळे प्राणी घाबरतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे प्राणी घाबरतात. ते घरात सुरक्षित वाटेल, अशी जागा शोधतात किंवा लपण्याचा प्रयत्न करतात. आवाजाची धास्ती त्यांच्या मनात बसू नये, तसेच त्यांना सुरक्षित वाटावे, यासाठी अशा सेंटरमध्ये विशेष काळजी घेतली जाते.