मतदारनोंदणी अर्ज, घोषणापत्र स्वतंत्र

Contributed by: वृत्तसंस्था,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
voter registration application and declaration crucial decision by election commission
सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कार्यवाही करत निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) सुरू असणाऱ्या राज्यांमध्ये नवीन मतदारनोंदणीशी संबंधित अर्ज आणि त्यासोबतचे घोषणापत्र ऑनलाइन प्रक्रियेत स्वतंत्र केले आहेत.

आयोगाने सप्टेंबरमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांतील आपल्या डिजिटल मंचावरून घोषणापत्र आधीच हटवले होते. मतदारयादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्यांकडून ‘फॉर्म-६’ भरला जातो. बिहारमध्ये ‘एसआयआर’नंतर (पान ६वर)