Army Chief General Dheeraj Seths Visit To Czech Republic
लष्करप्रमुख झेक दौऱ्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ आज,सोमवारपासून चार दिवसांसाठी झेक प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते झेक सशस्त्र दलातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.