Prime Minister Modi Invited To Inaugurate Khelo India Youth Games
पंतप्रधान मोदींना निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पुढील महिन्यांत हैदराबादेत होणाऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोपासाठी आमंत्रण दिले.