जायका यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सहा महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, मुदत उलटूनही आराखडा प्रसिद्ध होऊ शकलेला नाही.