Improvement Projects For Unclean Toilets In Mumbai
खराब शौचालयांचे नूतनीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
खराब स्थितीत असलेल्या शौचालयांचे नूतनीकरण करणे, त्यांच्या रचनेत आणि देखभालीच्या व्यवस्थेत एकसमानता आणणे, तसेच काही शौचालयांचा दर्जा वाढवून त्यांना उच्च मानकांनुसार विकसित करणे, अशी मुंबई महापालिकेची योजना आहे.