उद्या अंक नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
no issue of maharashtra times after dussehra
ताज्या बातम्यांसाठी

आज, मंगळवारी (२० ऑक्टोबर) दसऱ्यानिमित्त ‘ महाराष्ट्र टाइम्स ’च्या कार्यालयास सुट्टी असल्यामुळे उद्या, बुधवारचा (२१ ऑक्टोबर) अंक प्रकाशित होणार नाही, याची वाचक, वितरक, वृ्त्तपत्र विक्रेते व जाहिरातदार यांनी नोंद घ्यावी.
ताज्या बातम्यांसाठी www.maharashtratimes.com

या संकेतस्थळाला भेट द्या.