30 day Deadline For Objections Required Documents And Important Information For Grievances
हरकतींसाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हरकतींसाठी
३० दिवसांची मुदत मसुद्यात ओळख, वय आणि निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणाऱ्या कागदपत्रांची यादीही दिली आहे. त्यात आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ई-शिधापत्रिका आणि जन्म प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. या मसुदा नियमांवर नागरिक आणि संबंधित घटकांना ३० दिवसांच्या आत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.