ठरवण्यात आलेली किंमत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
gold price surge of 366 2018 to 2026
ठरवण्यात आलेली किंमत

सार्वभौम सुवर्णरोखे २०१८ मालिका-दोन अंतर्गत देण्यात आलेले सोने युनिट २३ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रतिग्रॅम ३,०९६ रुपये या भावाने विकण्यात आले होते. या एका युनिटसाठी आता २३ ऑक्टोबर २०२६रोजी प्रतिग्रॅम १४,४२५ रुपये भाव रिझर्व्ह बँकेने देऊ केला आहे. हा भाव काढताना रिझर्व्ह बँकेने १९, २१ व २२ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांतील सोन्याच्या भावाची सरासरी गृहीत धरली गेली आहे. यानुसार हा परतावा ३६६ टक्के होत आहे.