नैरोबी : केनियाची राजधानी नैरोबीतील गजबजलेल्या व्यावसायिक परिसरात शुक्रवारी इमारत कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.