Inclusion Of Locals In The Committee Thackerays Demand
समितीत स्थानिकांचा समावेश आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
समितीत स्थानिकांचा समावेश आवश्यक
या समितीमध्ये स्थानिक पातळीवर लोकचळवळीत कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात यावा, ही मागणी ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, याप्रश्नी उबाठा खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांना पत्र देत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकल्पाचे दुष्परिणाम लक्षात घेता संबंधित प्रकल्पच रद्द करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.