India Defeats Zimbabwe By Nine Wickets Thanks To Pratika Rawals Century
प्रतिकाचे शतक; भारताची सरशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बडोदा : प्रतिका रावलचे शतक आणि शेफाली वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिलांच्या वन-डे क्रिकेट मालिकेत झिम्बाब्वेचा नऊ विकेटनी सहज पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे - सर्व बाद १९७ (मोडस्टर मुपाचिक्वा २५, बिझा ६२-९२ चेंडूंत ५ चौकार, क्रांती गौड १०-१-४२-३, सायली सातघरे ७-०-३३-०, श्री चरणी १०-३-२३-४, दीप्ती शर्मा ९.५-१-४४-२) पराभूत वि. भारत - २७.१ षटकांत १ बाद २०० (प्रतिका नाबाद १००-९६ चेंडूंत १५ चौकार, स्मृती मानधना ३२-३४ चेंडूंत ४ चौकार, शेफाली वर्मा नाबाद ६४-३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार).