Invitation To Polands Prime Minister For Investors Conference In Karnataka
टस्क यांना निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेऊन राज्यात होणाऱ्या गुंतवणूकदार परिषदेत सहभागी होण्याचे त्यांना निमंत्रण दिले.