हैदराबाद : तेंलगणच्या वनमंत्री कोंडा सुरेखा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर सुरेखा यांच्या कन्येने गंभीर आरोप केले होते.