Information About Various Cultural And Educational Events In Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
डॉ. मंगलनाथ महाराज संस्थान : दत्तयाग कार्यक्रम : मीरा हौसिंग सोसायटी हॉल, सेव्हन लव्हज चौक : स. ८ ते २.
आनंदनाथ ट्रस्ट, राष्ट्रप्रथम ट्रस्ट आणि पुणे दहीहंडी महोत्सव : सामूहिक भगवद्गीता पठण : विवेचन - डॉ. संजय मालपाणी : मधुकर चिमणराव पोतनीस रस्ता, महाराणा प्रताप उद्यानासमोर : स. ८.४५.भारती विद्यापीठ : शिक्षक दिन समारंभ : प्रमुख उपस्थिती - डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. विवेक सावजी, डॉ. अस्मिता जगताप : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडी : स. ९.३०.
प्रॉमिथिअस बुक्स : पंकज चतुर्वेदी लिखित आणि राहुल कोसम्बी अनुवादित ‘जवाहरलाल हाजीर हो’चा प्रकाशन समारंभ : हस्ते - कुमार केतकर : प्रमुख उपस्थिती- कन्हय्याकुमार, कन्नन गोपीनाथन : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : स. १०.
विदा हैदरी : व्हेअर द बॉडी बिगिन्स प्रदर्शन : विदा हैदरी कंटेम्पररी कलादालन, कोरेगाव पार्क : स. १० ते सायं. ६.३०.
श्री शाहू मंदिर महाविद्यालय : शिक्षकदिन कार्यक्रम : डॉ. अविनाश मोहरील, ल. म. कडू, प्रमिला गायकवाड : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सभागृह, श्री शाहू मंदिर महाविद्याल परिसर : स. १०.३०.
गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : प्रा. द. मा. मिरासदार जन्मशताब्दी आणि गरवारे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाचे ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ नामकरण : उपस्थिती - प्रकाश जावडेकर, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजेश पांडे, बाबासाहेब शिंदे : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : स १०:३०.
उषा पब्लिकेशन : प्राची संदीप ममदापूर लिखित ‘स्वयंप्रकाशी’ आणि डॉ. किमया किशोर देशपांडे लिखित ‘ज्ञानाचे दीपस्तंभ - प्राचीन भारतीय विद्यापीठे’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ : हस्ते - डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी : प्रमुख पाहुणे - डॉ. अंबरीष खरे, डॉ. संदीप अवचट : पत्रकार भवन, नवी पेठ : स. ११.
पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स : संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून भास्कर हांडे यांना स्फुरलेल्या चित्रांचे प्रदर्शन ‘तुझे रूप माझे देणे’ : श्रीराम लागू रंग-अवकाश, हिराबाग : स. ११ ते सायं. ७.
देवदेवेश्वर संस्थान : श्रावण मास उत्सवात अनुपम जोशी यांचे सरोदवादन : श्री मृत्युंजय मंदिर, कोथरूड : सायं ६.
सुवर्णयुग तरुण मंडळ : दहीहंडी उत्सव : बेलबाग चौकाजवळ : रा. ८.३०.
आनंदनाथ ट्रस्ट, राष्ट्रप्रथम ट्रस्ट आणि पुणे दहीहंडी महोत्सव : संयुक्त दशावतार हा विशेष लोकनाट्य प्रयोग : प्रमुख उपस्थिती - योगेश कदम, नीलम शिर्के : बालगंधर्व रंगमंदिर : रा. ८.४५.
ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार : अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ : उपस्थिती - अभिनेत्री क्रांती रेडकर : क्रांतिवीर चापेकर चौक, चिंचवडगाव : सायं ५ ते १० वाजेपर्यंत.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री क्षेत्र आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव : कीर्तनसेवा - डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळंदी : सायं. ६.३० ते ८.३०.
स्वरपंचम म्युझिक ॲकॅडमी : संगीत महोत्सव : विद्यार्थ्यांचे सादरीकरण : गायन - पं. गिरीश संझगिरी : प्रमुख उपस्थिती - भाऊसाहेब भोईर : रोटरी क्लब हॉल, थरमॅक्स चौकाजवळ, चिंचवड एमआयडीसी : स. १० ते दु. ३.
मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, ॐ नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान अध्यात्मिक समिती पिंपरी-चिंचवड, पुणे : शिवकथा, शिवकीर्तन महोत्सव सोहळा - नागेश महाराज कुरुंदवाडकर : श्री दत्तमंदिर बजाज स्कूलजवळ, संभाजीनगर, चिंचवड : सायं ५ ते ६.३० वाजेपर्यंत.