महापालिकेची महासभा नव्या वास्तूत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महापालिकेची महासभा नव्या वास्तूत
मुंबई महापालिका मुख्यालयातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सभागृहातील होणाऱ्या महासभा भविष्यात नव्या सभागृहात होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अपुरी जागा, भविष्यात लोकप्रतिनिधीची संख्या वाढण्याची शक्यता यामुळे महापालिका मुख्यालयासमोरीलच जिमखाना इमारतीच्या जागी नवीन सभागृह उभारण्यात येणार आहे. याचा सुधारित अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच स्थायी समितीच्या बैठकीत सादरीकरण करून मंजुरी घेण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील महापालिका जिमखाना जागेत नवीन महापालिका सभागृह असावे, यासाठी (पान ५वर)