Suspicious Deaths Of Two Students In Nashik District Tribal Organizations Protest
आश्रमशाळांमधील दोन विद्यार्थिनींचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. कळवण तालुक्यातील विसापूर येथील आश्रमशाळेतील दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून, तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
कळवण तालुक्यातील विसापूर आश्रमशाळेत इयत्ता (पान ७वर)