Free Online Workshop To Enhance Business Opportunities
व्यवसाय संधींबाबत आज कार्यशाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : सिंहस्थ कुंभकाळातील व्यवसाय संधींबाबत विक्री व विपणनतज्ज्ञ राहुल लिमये यांची मोफत ऑनलाइन कार्यशाळा आज, बुधवारी (दि. ९) सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर व्यवसायाची विक्री कशी वाढवावी याबाबत कार्यशाळा होईल. इच्छुकांनी https://www.deasra.in/s/ MQ98A1 येथे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.