नाईक स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
grand publication ceremony of maharshi balasaheb naik memorial book
विश्व हिंदू परिषद , सा. विवेक आणि निर्मलोत्म सेवा न्यास, संभाजीनगर यांच्या वतीने कै. बाळासाहेब नाईक यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘समन्वय महर्षी बाळासाहेब नाईक ’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. २० सप्टेंबरला तापडिया नाट्य मंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे स्वामी गोविंददेव गिरी , राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. सिंघल यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन होईल. या वेळी दीपक जेवणे लिखित ‘स्थितप्रज्ञ’ पुस्तकाचेही प्रकाशन होईल.